ते १९३३ या कालखंडात बौद्ध शिक्षा, बौद्ध संघ, विहार व अनेक दवाखाने निर्माण केले. १८ सप्टेंबर १८९३ साली शिकागो मध्ये संपन्न झालेल्या विश्वधर्म परिषदेत स्वामी वेवेकानंदांना भाषणाची संधी उपलब्ध करून देणारे #आनागारिक धम्मपाल..
जन्म १७ सप्टेंबर १८६४
द्रविड सांस्कृतिक भाषा, राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते व धर्मांधतेच्या मुर्त्या चौका-चौकात चपलीने बडवणारे महानायक #पेरियार ई. वी रामसामी
जन्म :१७ सप्टेंबर १८७९
ठाकरी शैली, प्रबोधनकार..
"दगलबाज शिवाजी", "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे", "भिक्षुक्षाहीचे बंड" असे पुस्तक लेखक #केशव सीताराम ठाकरे....
जन्म : १७ सप्टेंबर १८८५
मार्क्सवादावर भारतीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारे प्रचविद्या पंडित, सैद्धांतिक मर्क्सवादाची मांडणी करणारे, वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद मांडणारे #कॉम्रेड शरद पाटील..
जन्म: १७ सप्टेंबर १८७९
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा #यशवंतराव भिमराव आंबेडकर
मृत्यू :१७ सप्टेंबर १९७७