Saturday, 17 March 2018

पुस्तके

वाचनाने मस्तक सशक्त होते, सशक्त झालेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही..!!

"वाचाल तर वाचाल..."

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||

शब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||

तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव | शब्द चि गौरव पूजा करुं ||   

- संत तुकाराम महाराज


विचारपरिवर्तन हेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचे मूळ आहे.
    - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पुस्तकं घराघरांत विचार मनामनात...

जिजाई प्रकाशन

१) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - १०/-
२) महानायिका - १०/-
३) राष्ट्रमाता जिजाऊ - ५/-
४) राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य संकल्पिका- ३०/-
५) स्त्री-पुरुष तुलना - २०/-
६) रावण दहन कशासाठी ? - १५/-
७) खरा शिक्षक दिन २८ नोव्हेंबर - २०/-
८) ओबीसी- समाज: समस्या व उपाय- १५/-
९) प्रबोधनातून मूल्यशिक्षण - १५/-
१०) भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा- १५/-
११) संत तुकारामांचा देव विठ्ठल- १५/-
१२) सार्वकालिक संत तुकाराम- १५/-
१३) शिवरायांची लोकशाही- १५/-
१४) विश्वावंद्य छत्रपती शिवाजी महाराज- ६०/-
१५) शेतकऱ्यांचा असूड- ३०/-
१६) गुलामगिरी- ३०/-
१७) छत्रपती संभाजी महाराज- ३०/-
१८) साहित्यिक युवराज संभाजीराजे- ३०/-
१९) बुधभूषण- ३००/-
२०) कर्मवीर भाऊराव पाटील- ३०/-
२१) शेंडीने कापलाय गळा- ३०/-
२२) गाडगेबाबांची क्रांतिवाणी- १५/-
२३) संत श्री गाडगेबाबा- ४०/-
२४) देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे- १०/-
२५) विनासोंडेचा गणपती- १५/-
२६) माफीवीर सावरकर- १५/-
२७) डॉ. पंजाबराव देशमुख- १५/-
२८) खोटंच खोटं पण किती मोठं? - १५/-
२९) तुकोबा ते शिवबा- २०/-
३०) शिवरायांचे गुरू रामदास होते काय? १५/-
३१) लोकांचा राजा शाहू छत्रपती- १५/-
३२) शिवचरित्र- पुरुषोत्तम खेडेकर- १००/-
३३) शाक्तवीर शंभूराजे- २०/-
३४) शिवचरित्र (सचित्र)- श्रीमंत कोकाटे- १०००/-
३५) तुका म्हणे- ५०/-
३६) नैऋत्ती- ३०/-
३७) ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शुद्रच- ४०/-

मूलनिवासी पब्लिकेशन

३८) भारत विकला देशी परदेशी कंपन्यांना- १५०/-
३९) गांधीजी एक दगाबाज व पाखंडी राजकारणी- ७०/-
४०) कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज- ३०/-
४१) लोकशाहीचे व्याकरण- ३५०/-
४२) खोतांचा कर्दनकाळ आप्पासाहेब नारायण नागु पाटील- ३०/-
४३) बाप कोणाचे बदलता? - १५/-
४४) योगाचे ब्राम्हणीकरण- १५/-
४५) उंडो सावरकर- ६०/-
४६) विचार परिवर्तन- २०/-
४७) दृष्टिकोन- १ आणि २ - १४०/-
४८) पुणे कराराचे दुष्परिणाम- ३०/-
४९) ब्रम्ह घोटाळा- ५०/-
५०) हिंदू धर्म आणि कादंबरी- २०/-
५१) DNA संशोधन- २०/-
५२) LPG - २०/-
५३) सेझ चे दुष्परिणाम- २५/-
५४) आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने- ३०/-
५५) ओबीसी दशा और दिशा- २०/-
५६) न्याय व्यवस्थेची दुरवस्था- ५०/-
५७) मराठा- कुणबी- ओबीसी आरक्षणाचा तिढा- ६०/-
५८) आमचा शत्रू बामन, बनिया, मारवाडी आणि भाटे- ३०/-
५९) सिंधू राजा शंभर- ५०/-
६०) संत तुकारामांचे वैकुंठ गमन की हत्या? -३०/-
६१) गोपीनाथ मुंडेंचा अपघात की घातपात? - ८०/-
६२) ग्रामण्यांचा साद्यत इतिहास- १५०/-
६३) नाचू कीर्तनाचे रंगी- २०/-
६४) दादू कोंडदेव स्वराज्याचा गद्धार- १००/-
६५) हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही- ७०/-
६६) सिंधू संस्कृती आणि विचारधारा- २९०/-
६७) आमचा विठ्ठल प्रचंड- ४०/-
६८) पुरोगामी ब्राम्हण सनातनी ब्राम्हण- ६०/-
६९) रामदासाची योग्यता- २५/-
७०) साहित्य आणि जातीभेद- ३०/-
७१) नामदेवे रचिला पाया- ६०/-
७२) भटाची कथा भटाच्या माथा- ६०/-
७३) चमचा युग- ६०/-
७४) कुणब्यांना जेव्हा जाग येते तेव्हा भारताचे चित्र बदलते- ७०/-
७५) छत्रपती शिवराय व माफीवीर सावरकर- ३०/-

लोकायत प्रकाशन- ( डॉ. आ. ह. साळुंखे)

७६) बळीवंश- ३००/-
७७) विद्रोही तुकाराम- ३००/-
७८) सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध- ४८०/-
७९) अस्तिकशिरोमणी चार्वाक- १२०/-
८०) हिंदू संस्कृती आणि स्त्री- २००/-
८१) मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती- २००/-
८२) संत तुकारामांचे अभंगशतक- १८०/-
८३) जिज्ञासापुरुष: ह्युएन- स्तंग- १५०/-
८४) चिंतन बळीराजा ते रवींद्रनाथ- ४०/-
८५) तुळशीचे लग्न- एक समीक्षा- ९०/-
८६) तुकारामांचा शेतकरी- १००/-
८७) वादांची वादळे- २००/-
८८) चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून- ५०/-
८९) शंभर कोटी मेंदू दोनशे कोटी हात- ५०/-
९०) मित्रांना शत्रू करू नका- ६०/-
९१) पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर- १८०/-
९२) छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक- १२०/-
९३) गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो- ४०/-
९४) अशी भेटत रहा तू- ४०/-
९५) आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल- १६०/-
९६) एकलव्य, शंभूक आणि झलकारीबाई- ४०/-
९७) परिवर्तन हिंसेविना- ५०/-
९८) दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र- २००/-
९९) बहुजनांची सुभाषिते- ५०/-
१००) मंगलसुत्त- १२०/-

प्रा. मा. म. देशमुख

१०१) मध्ययुगीन भारताचा इतिहास- २००/-
१०२) प्राचीन भारताचा इतिहास- १६०/-
१०३) कुणबी- मराठा समाजाची दशा आणि दिशा- ५०/-
१०४) रामदास आणि पेशवाई- ४०/-
१०५) शिवशाही- ४०/-
१०६) सन्मार्ग- ४०/-
१०७) राष्ट्रनिर्माते- ४०/-
१०८) मनुवाद्यांशी लढा- ४०/-
१०९) बहुजन समाज आणि परिवर्तन- ४०/-
११०) अभ्यास असा करावा- १०/-
१११) बहुजन समाज आणि परिवर्तन- ४०/-
११२) शनिवारवाडा बाकी आहे- ४०/-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

११३) शूद्र पूर्वी कोण होते?- २००/-
११४) अस्पृश्य मूळचे कोण?- ८०/-
११५) हिंदू कोड बिल- १२०/-
११६) जातीप्रथेचे विध्वंसन- ८०/-
११७) भारतातील जाती- २५/-
११८) रुपयाचा प्रश्न: त्याचा उगम व उपाय- ३००/-
११९) ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती- ३००/-
१२०) बुद्ध आणि त्यांचा धम्म- ३००/-
१२१) भारताचे संविधान- ३५०/-
१२२) क्रांती प्रतिक्रांती- ६०/-
१२३) मिलिंद प्रश्न- २००/-
१२४) रानडे, गांधी आणि जिना- ५०/-
१२५) भारताची फाळणी- २५०/-
१२६) हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती- २०/-
१२७) बुद्ध आणि कार्ल मार्क्स- ३०/-
१२८) भारतातील लहान स्थावर मालमत्ता आणि त्यांच्यावरील उपाययोजना- ४०/-
१२९) संविधान सभेतील भाषणे आणि चर्चा- ६०/-
१३०) राम कृष्णाचे कोडे- ३०/-
१३१) मुक्ती कोण पथे?- ३०/-

शरद पाटील

१३२) दास शूद्रांची गुलामगिरी- ६००/-
१३३) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे शत्रू महंमदी की ब्राम्हणी?- १६०/-
१३४) नामांतर औरंगाबाद व पुण्याचे- ३०/-
१३५) शोध मूलनिवासी वर्णाचा की जत्यांतक समतेचा- २५/-

लोकवाङ्मय गृह

१३६) शिवाजी कोण होता?- ३५/-
१३७) मुस्लिमांचे लाड का?- ३०/-
१३८) मी नास्तिक का आहे?- ३०/-
१३९) समृद्धी कोणाची शेतकऱ्यांची की सरकारची?१०/-
१४०) ओबीसीचे राजकारण- २०/-
१४१) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास- २००/-

१४२) शिवचरित्र- कृष्णाजी अर्जुन केळुसकर- ४००/-
१४३) आय एम ट्रॉल- २५०/-
१४४) संत चरित्र- ४०/-
१४५) प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व-८०/-
१४६) हिंदुत्वाच्या विळख्यात छत्रपती शिवाजी- ४०/-
१४७) फकिरा- १३०/-
१४८) माझा रशियाचा प्रवास- ४०/-
१४९) कायदा- २२५/-
१५०) महिला कायदा- २००/-
१५१) करकरेंना कोणी व का मारले?- ३०/-
१५२) RSS देशातील नं. १ दहशतवादी संघटना- ३०/-
१५३) देशाचे दुष्मन- २०/-

डॉ. अ. ह. साळुंके


१५४) हिंदू संस्कृती आणि स्त्री
१५५) धर्म की धर्मापालिकडे
१५६) महात्मा फुले आणि धर्म
१५७) अस्तिकशिरोमणी चार्वाक
१५८) मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती
१५९) महाभारतातील स्त्रिया-भाग १
१६०) महाभारतातील स्त्रिया भाग -२
१६१) आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
१६२) वोद्रोही तुकाराम
१६३) वैदिक धर्मसुत्रे आणि १६४) बाबूजनांची गुलामगिरी
१६५) बळीराजा ते रवींद्रनाथ
१६६) तुकारामांचा शेतकरी
१६७) संवाद सहृदय श्रोत्यांशी
१६८) तुळशीचे लग्न : एक समीक्षा
१६९) वादांची वादळे
तुझ्यासह आणि तुझ्याविना
१७०) ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
१७१) बहुजनांची जीवनवादी सुभाषिते
१७२) चांदण्यात भिजायचं राहूनजाऊनये म्हणून !
१७३) विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा
१७४) त्यांना सवलतीत वाढवू नका !
१७५) अशी भेटत रहा तू
१७६) गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो
१७७) शंभर कोटी मेंदू ,दोनशे कोटी हात
१७८) जीवनाची लय वेदनेत
बळीवंश
१७९) ना गुलाम ना उद्दाम !
१८०) सर्वोत्तम भूमिपुत्र गौतमबुद्ध
१८१) बुद्धस्त्रोत
१८२) अंधाराचे बुरुज ढासळतील !
१८३) मित्रांनो शत्रू करू नका
१८४) परशुराम : जोडण्याचे प्रतीक , की तोडण्याचे?
१८५) एकलव्य , शंबुक आणि झलकारीबाई
१८६) मन निरभ्र व्हावं
१८७) शिवराय : संस्कार आणि शिक्षण
१८८) परिवर्तन : शास्त्रही , कलाही
१८९) सर्वोत्तम भूमिपुत्र आक्षेप
१९०) आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका
१९१) तथागत बुद्ध आणि संत तुकाराम
१९२) बुद्धांचे मंगळसुत्त
१९३) संत तुकारामांचे अभंगशतक
१९४) हृदयातून हृदयाकडे
१९५) महात्मा फुले आणि शिक्षण
१९६) शंबुकहत्या आणि सीतात्याग प्रक्षिप्त
१९७) जिज्ञासापुरुष ह्युएन त्तसंग
१९८) न सारे ऐसे तुकोबांचे दान
१९९) 'प्राईड' ऑफ स्वराज्य २००) उमाजी राजे नाईक
२०१) छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
२०२) गुढी आणि शंकरपर्वती
पोकळ आक्षेप विरुध्द भक्कम भूमिका


डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीमहाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केलेले खंड पुढीलप्रमाणे:

खंड- : भारतातील जाती आणि इतर ११ निबंध
- : मुंबई विधीमंडळामध्ये डॉ.आंबेडकर
खंड- : हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान
खंड- : हिंदूधर्मातील कूटप्रश्
खंड- : अस्पृश्य आणि अस्पृश्यता
खंड- : रुपयाचा प्रश्
खंड- : शुद्र पूर्वी कोण होते?
खंड- : पाकिस्तान
खंड- : गांधी आणि कॉंग्रेस यांनी अस्पृश्यांचे काय केले?
खंड-१०मजूर मंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर
खंड-११ : बुद्ध आणि त्यांचा धम्म
खंड-१२ : अप्रकाशित साहित्य
खंड-१३ : भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकारडॉ.बाबासाहेब आंबेडकर
खंड-१४ (दोन भागात) : हिंदू कोड बिल
खंड-१५ : कायदेमंत्री डॉआंबेडकर
खंड-१६ : पाली व्यकरण आणि शब्दकोश
खंड-१७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती – भाग  ते 
खंड-१८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणेभाग  ते 
खंड१९ : डॉबाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता १९२०-१९२८

पुस्तके - 0

१.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-रु.१०/-
२.स्त्री-पुरुष तुलना-रु.२०/-
३.भारत विकला परदेशी कंपन्यांना-रु.१५०/-
४.गांधीजी एक दगाबाज व पाखंडी राजकारणी-रु.७०/-
५.रावण दहन कशासाठी-रु.१५/-
६.कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज-रु.३०/-
७.लोकशाहीचे व्याकरण-रु.३६०/-
८.खरा शिक्षक दिन २८नोव्हेंबर-रु.२०/-
९.ओबीसी समाज : समस्या व उपाय-रु.१५/-
१०.प्रबोधनातून मूल्यशिक्षण-रु.१५/-
११.भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा-रु.१५/-
१२.संत तुकारामाचा देव विठ्ठल-रु.१५
१३.महानायिक-रु.१५/-
१४.शिवरायांची लोकशाही-रु.१५/-
१५.साहित्यिक युवराज संभाजी राजे-रु.३०/-
१६.खोतांचा कर्दनकाळ-रु.३०/-
१७.राष्ट्रमाता जिजाऊ-रु.५/-
१८.राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य संकल्पिका-रु.३०/-
१९.कर्मवीर भाऊराव पाटील-रु.३०/-
२०.कृषी विरुद्ध ऋषी-रु.१५/-
२१.शेतकऱ्यांचा आसूड-रु.३०/-
२२.गुलामगिरी-३०/-
२३.छत्रपती संभाजी महाराज-रु.३०/-
२४.शेंडीने कापळाय गळा-रु.३०/-
२५.गाडगेबाबांची क्रांतिवानी-रु.१५/-
२६.बाप कोणाचे बदलता-रु.१५/-
२७.उंडो सावरकर-रु.७५/-
२८.विचार परिवर्तन-रु.२०/-
२९.देशाचे दुश्मन-रु.२०/-
३०.विश्ववंध छत्रपती शिवाजी महाराज-रु.६०/-
३१.तुका म्हणे-रु.४०/-
३२.छत्रपती शिवराय व माफीवीर सावरकर-रु.३०/-
३३.विना सोंडेचा गणपती-रु.१५/-
३४.पुना पॅक्ट चे दुष्परिणाम-रु.३०/-
३५.ब्रह्म घोटाळा-रु.६०/-
३६.हिंदू कादंबरी आणि धर्म-रु.२०/-
३७.DNA संशोधन-रु.२०/-
३८.देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-रु.१०/-
३९.सर्वकालीन संत तुकाराम-रु.१५/-
४०.माफीवीर सावरकर-रु.१५/-
४१.डॉ.पंजाबराव देशमुख-रु.१५/-
४२.LPG-रु.२०/-
४३.आधुनिक स्वातंत्र भारत के दोन आंदोलन-रु.३०/-
४४.ओबीसी दशा और दिशा-रु.२०/-
४५.न्यायव्यवस्थेची दुरवस्था-रु.५०/-
४६.संत तुकाराम हत्या व वैकुंठगमन-रु.३०/-
४७.योगाचे ब्राह्मणीकरण-रु.२०/-
४८.जेव्हा कुणब्याना जाग येथे तेव्हा भारताचे चित्र बदलते-रु.६०/-
४९.मराठा-कुणबी-ओबीसी-रु.६०/-
५०.पानिपत भटांचे मुडदे मात्र मराठ्यांचे-रु.२०/-
५१.चमचा युग-रु.६०/-
५२.साहित्य आणि जातीभेद-रु.३०/-
५३.SEZ चे दुष्परिणाम-रु.२५/-
५४.भारतीय संविधान-रु.३००/-
५५.विद्रोही तुकाराम-रु.३००/-
५६.बलिवंश-रु.३००/-
५७.बुद्धभूषण-रु.३००/-
५८.शुद्र पूर्वी कोण होते?-रु.
५९.कुणबी मुळचे कोण?-रु.
६०.दासशुद्रांची गुलामगिरी-रु.६००/-
६१.प्राचिन भारताचा इतिहास-रु.१६०/-
६२.मध्ययुगीन भारताचा इतिहास-रु.२२०/-
६३.मी नास्तिक का आहे?-रु.३०/-
६४.मुस्लिमांचे लाड का?-रु.३०/-
६५.शिवाजी कोण होता?-रु.३५/-
६६.समृद्धी कोणाची शेतकऱ्यांची की सरकारची?-रु.१०/-
६७.नामांतर औरंगाबादचे वा पुण्याचे-रु.३०/-
६८.चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये-रु.५०/-
६९.शोध मुलनिवासी-रु.२५/-
७०.सर्वोत्तम कुणबी भुमीपुत्र-रु.
७१.आमचा शत्रू बामन, मारवाडी, बनिया, भाटे-रु.२०/-
७२.सनातनी ब्राह्मण व पुरोगामी ब्राह्मण एकच शरीराच्या दोन भुजा-रु.७०/-
७३.तुळशीचे लग्न एक समिक्षा-रु.
७४.चिंतन-बळीराजा ते रवींद्रनाथ-रु.
७५.गुलाम आणि करणार्यांचा धर्म एक नसतो
७६. प्राचीन भारताचा इतिहास
७७. युगप्रवर्तक
७८. शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा
७९-फुले-शाहू-आंबेडकर-रु.१५/-
८०.ही भटे फार माजलीत-रु.१५/-
८१.खोटंच खोट पण किती मोठ?-रु.१५/-
८२.जातिव्यवस्थेचे विध्वंसक-रु.७०/-
८३.राज्यघटनेवर डाका-रु.५०/-
८४.गाडगेबाबा-रु.८०/-
८५.रुपयांचा प्रश्न : त्याचा उगम व   उपाय-रु.२५०/-
८६.भारतातील लहान स्थावर मालमत्ता आणि त्यांच्यावरील उपाययोजना-रु.३०/-
८७.बुद्ध आणि कार्ल मार्क्स-रु.२०/-
८८.हिंदू स्रियांची उन्नती व अवनती-रु.२०/-
८९.रानडे, गांधी आणि जीना-रु.३०/-
९०.भारतातील जाती-रु.२०/-

पुस्तके - 0


९१. बारोमास – सदानंद देशमुख
९२. ब्र – कविता महाजन
९३. बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर
९४. माझा साक्षात्कारी ह्रदयरोग – अभय बंग
९५. झाडाझडती – विश्वास पाटील
९६. फकिरा – अन्नाभाऊ साठे
९७. ययाति – वि. स. खांडेकर
९८. शेतकर्या चा आसूड – महात्मा फुले
९९. शिवाजी कोण होता ?  गोविंद पानसरे
१००. जागर – नरहर कुरूंदकर
१०१. वाटा तुझ्या माझ्या – नरहर कुरूंदकर
१०२. एका दिशेचा शोध – संदीप वासलेकर
१०३. दुष्काळ आवडे सर्वांना --- पी. साईनाथ
१०४ निसर्गायन – दिलीप कुलकर्णी
१०५. विचार तर कराल ? – नरेंद्र दाभोळकर
१०६. अंगारमळा – शरद जोशी
१०७. किमयागार --- अच्युत गोडबोले
१०८. अस्वस्थ दशकाची डायरी –अविनाश धर्माधिकारी
१०९. एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर
११०. माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी
१११. श्यामची आई – साने गुरुजी
११२. माझी जन्मठेप – स्वातंत्र्यवीर सावरकर
११३. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
११४. मृत्युंजय – शिवाजी सावंत
११५. अग्निपंख – अब्दुल कलाम
११६. आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
११७. योध्दा शेतकरी शरद जोशी – विजय परूळेकर
११८. झोंबी – आनंद यादव
११९. आय डेयर – किरण बेदी
१२०. मुसाफिर – अच्युत गोडबोले
१२१. प्रकाशवाटा – प्रकाश आमटे
१२२. बलुतं –---    दया पवार
१२३. उपरा ----   लक्ष्मण माने                                                                                                                   
१२४. उचल्या  ---  लक्ष्मण गायकवाड
१२५. तोत्तोचान  --- चेतना सरदेशमुख
१२६. शिक्षा मे क्रांती – ओशो रजनीश
१२७. दिवास्वप्न – गिजुभाई बधेका
१२८. तंट्या  ---- बाबा भांड
१२९.  या गोष्टींचा विचार करा  -- जे कृष्णमुर्ती
१३०.  ऐलमा पैलमा – लीलाताई पाटील
१३१.  महानायक --- विश्वास पाटील
१३२. श्रीमान योगी – रणजीत देसाई
१३३.  छावा – शिवाजी सावंत
१३४. हिंद स्वराज्य – महात्मा गांधी
१३५. कार्यरत – अनिल अवचट
१३६.  धागे उभे आडवे – अनिल अवचट
१३७. मेळघाटावरील मोहोर – मृणालिनी चितळे
१३८. संत गाडगेबाबा चरित्र – गो नि दांडेकर
१३९. ग्रामगीता – तुकडोजी महाराज
१४०.  व्यक्ति आणि वल्ली – पु ल देशपांडे
१४१.  पार्टनर – व पु काळे
१४२. कोसला – भालचंद्र नेमाडे
१४३. लोकमान्य ते महात्मा – सदानंद मोरे
१४४. मानव आणि धर्मचिंतन – रावसाहेब कसबे
१४५. एका रानवेड्याची शोधयात्रा – कुंटे
१४६. इंधन – हमीद दलवाई
१४७. काजळमाया – जी ए कुलकर्णी
१४८. ऋतुचक्र  ----  दुर्गा भागवत
१४९. नटसम्राट(नाटक) कुसुमाग्रज
१५०. मराठीतील सर्व प्रमुख कवींचे कवितासंग्रह
१५१. नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे - कॉ. शरद पाटील
१५२. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - कॉ. शरद पाटील
१५३. दास-शूद्रांची गुलामगिरी खंड-१, भाग-१ - कॉ. शरद पाटील
१५४. गुढीपाडवा कशासाठी? - प्रा. अशोक राणा
१५५. शाक्तवीर संभाजीराजे - प्रा. अशोक राणा
१५६. छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) - श्रीमंत कोकाटे
१५७. छत्रपती संभाजीमहाराजांची संघर्षगाथा - इंजि. चंद्रशेखर शिखरे
१५८. 'किताब उल हिंद' - अल बेरुनी (कयामुद्दीन अहमद द्वारा केलेले हिंदी भाषांतर)
१५९. लीळाचरित
१६०. तुकाराम गाथा
१६०. अमृतानुभव - संत ज्ञानेश्वर
१६१. शिवशाही
१६२. सन्मार्ग
१६३. राष्ट्रनिर्माते
१६४. मनुवाद्याशी लढा(नववी आवृती)
१६५. रामदास आणि पेशवाई
१६६. मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
१६७. बहुजन समाज आणि परिवर्तन
१६८. समाज प्रबोधन
१६९. शिवराज्य
१७०. साहित्यकांची जबाबदारी
१७१. भांडारकर झाँकी है शनिवारवाडा बाकी है
१७२. बौद्ध धम्म आणि शिवधर्म
१७३. वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
१७४. अभिनव अभिरूप
१७५. लोकसभा
१७६. मराठ्यांचे दासीपुत्र(संपादित)
१७७. अभ्यास असा करावा*
१७८. जय जिजाऊ
१७९. मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
१८०. प्राचीन भारताचा इतिहास
१८१. युगप्रवर्तक
१८२. शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा
मा. म. देशमुख लिखित
१६१. शिवशाही
१६२. सन्मार्ग
१६३. राष्ट्रनिर्माते
१६४. मनुवाद्याशी लढा(नववी आवृती)
१६५. रामदास आणि पेशवाई
१६६. मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा
१६७. बहुजन समाज आणि परिवर्तन
१६८. समाज प्रबोधन
१६९. शिवराज्य
१७०. साहित्यकांची जबाबदारी
१७१. भांडारकर झाँकी है शनिवारवाडा बाकी है
१७२. बौद्ध धम्म आणि शिवधर्म
१७३. वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
१७४. अभिनव अभिरूप
१७५. लोकसभा
१७६. मराठ्यांचे दासीपुत्र(संपादित)
१७७. अभ्यास असा करावा*
१७८. जय जिजाऊ
१७९. मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...

२००८
१) आर्त – मोनिका गजेंद्रगडकर, २) ‘मॅजेस्टिक’ कोठावळे – संपा. वि. शं. चौघुले, ३) गंगा आये कहाँ से – गुलजार – एका दिग्दर्शकाचा प्रवास – विजय पाडळकर, ४) पाणीयावरी मकरी – राम शेवाळकर, ५) त्या वर्षी – शांता गोखले, ६) मनश्री – सुमेध वडावाला-रिसबुड, ७) वारी : एक आनंदयात्रा – संदेश भंडारे, ८) गाथा इराणी – मीना प्रभू, ९) सरर्वोत्तम सरवटे – संपा. अवधूत परळकर, १०) रुजुवात – अशोक केळकर, ११) शांताराम पारितोषिक कथा – प्रस्तावना विलास खोले, १२) पुन्हा मर्ढेकर – विजया राजाध्यक्ष, १३) खुंदळघास – सदानंद देशमुख, १४) भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा : खंड, १,२ – संपा. मंदा खांडगे आणि इतर, १५) कॉल ऑफ द सीज चंद्रमोहन कुलकर्णी, १६) अल्पसंख्य – विजय पाडळकर.
.............................................................................................................................................
२००९
१) प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे, २) आणि दोन हात… - वि. ना. श्रींखडे, ३) मास्तरांची सावली – कृष्णाबाई नारायण सुर्वे, ४) गंगाजली – ४ – श्री. बा. जोशी, ५) ग्रंथांच्या सहवासात – संपा. सारंग दर्शने, ६) समुद्र – मिलिंद बोकील, ७) मी, नंदा – नंदा केशव मेश्राम, ८) एका स्टुडिओचे आत्मवृत्त – प्रभाकर पेंढारकर, ९) वाटा आणि मुक्काम – आशा बगे, भारत सासणे, सानिया, मिलिंद बोकील, १०) ‘तें’ दिवस – विजय तेंडुलकर, ११) अंतरीचे धावे – भानू काळे, १२) विश्वनाथ – मधुकर धर्मापुरीकर, १३) व्हाय नॉट ऑय? – वृन्दा भार्गवे, १४) जीएंची कथा : परिसर यात्रा – अ. रा. यार्दी, वि. गो. वडेर, १५) शोध मर्ढेकरांचा – विजया राजाध्यक्ष, १६) संवादाचा सुवावो (प्रा. राम शे‌वाळकरांची रंगलेली गप्पा) – महेश एलकुंचवार, १७) ग्राफिटी वॉल – कविता महाजन, १८) पिढीपेस्तर प्यादेमात – संतोष पद्माकर पवार.
.............................................................................................................................................
२०१०
१) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ – भालचंद्र नेमाडे, २) सर आणि मी – ज्योत्स्ना संभाजी कदम, ३) पुण्याची अपूर्वाई – अनिल अवचट, ४) सुनीताबाई – मंगला गोडबोले, ५) वाचणाऱ्याची रोजनिशी – सतीश काळसेकर, ६) आश्रम नावाचं घर – अचला जोशी, ७) मी अल्बर्ट एलिस – डॉ. अंजली जोशी, ८) मेंदूतला माणूस – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर, ९) मीच माझा मोर – प्रशांत असनारे, १०) सोन्याच्या धुराचे ठसके – उज्ज्वला दळवी, ११) सुंदर ती दुसरी दुनिया – अंबरीश मिश्र, १२) खेकसत म्हणणे, आय लव्ह यू – श्याम मनोहर, १३) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार, १४) आहे कॉर्पोरेट तरी – संजय भास्कर जोशी, १५) धाकट्या नजरेतून – अलका गोडे, १६) रस-अनौरस – राजन खान, १७) उत्तम-मध्यम – श्री. बा. जोशी, १८) आपले विचारविश्व – के. रं. शिरवाडकर, १९) कहाणी कवितेची – नारायण सुर्वे, २०) नवेगावबांधचे दिवस  - मारुती चितमपल्ली, २१) मला भावलेले संगीतकार – अशोक रानडे, २२) महाभारताचा मूल्यवेध – रवीन्द्र शोभणे.
.............................................................................................................................................
२०११
१) शिल्प – मोनिका गजेंद्रगडकर, २) पोस्टमॉर्टेम –डॉ. रवी बापट , ३) दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य – संपा. अरुणा ढेरे, ४) मोरखुणा – विजय पाडळकर, ५) बाईच्या कविता – किरण येले, ६) क्रमश: महेश केळुस्कर, ७) जग बदल घालुनि घाव – एकनाथ आव्हाड, ८) गाधींनंतरचा भारत – रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे, ९) तपोवन- प्रभाकर पेंढारकर, १०) साहित्याची आस्वादरूपे - वि. शं. चौघुले, ११) लंगडी आजी आणि रावणमामा – अशोक प्रभाकर डांगे, १२) पुस्तकपंढरीचा वारकरी – पांडुरंग कुमठा, १३) पुढल्या हाका – सुबोध जावडेकर, १४) कुहू - कविता महाजन, १५) ऐसा दुस्तर संसार – भारत सासरणे, १६) आम्ही मायदेशी, मुलं परदेशी – नीलिमा बोरवणकर, १७) अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट – आनंद विंगकर, १८) कथनात्म साहित्य आणि समीक्षा – डॉ. हरिश्चंद्र थोरात, १९) प्रास – विष्णू जयवंत बोरकर, २०) काय डेंजर वारा सुटलाय! – जयंत पवार, २१) संस्कृतिरंग – वैशाली करमरकर, २२) रेषाटन : आठवणींचा प्रवास – शि. द. फडणीस, २३) कळशीच्या तीर्थावर – शरदकुमार माडगूळकर, २४) दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व – जया दडकर, २५) नॅनोदय – अच्युत गोडबोले, माधवी ठाकूरदेसाई, २६) राधेने ओढला पाय… - मुकुंद टाकसाळे
.............................................................................................................................................
२०१२
१) मुसाफिर – डॉ. अच्युत गोडबोले, २) झिम्मा : आठवणींचा गोफ – विजया मेहता, ३) चार महानगरांतले माझे विश्व – जयंत नारळीकर, ४) तारांगण – सुरेश द्वादशीवार, ५) करूळचा मुलगा – मधु मंगेश कर्णिक, ६) काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? – शेषराव मोरे, ७) तांडव – महाबळेश्वर सैल, ८) बंद खिडकीबाहेर – सुलभा ब्रह्मनाळकर, ९) रमाबाई महादेवराव रानडे – विलास खोले, १०) ओल्या वेळूची बासरी – ग्रेस, ११) युगद्रष्टा महाराजा : सयाजीराव गायकवाड – बाबा भांड, १२) रिपोर्टिंगचे दिवस – अनिल अवचट, १३) वैचारिक व्यासपीठे – गोविंद तळवलकर, १४) गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक – संतोष शिंत्रे, १५) पावसात सूर्य शोधणारी माणसं – नीरजा, १६) मनात – अच्युत गोडबोले, १७) शाळाभेट – नामदेव माळी.
.............................................................................................................................................
२०१३
१) अमलताश – डॉ. सुप्रिया दीक्षित, २) खेळता खेळता आयुष्य – गिरीश कार्नाड, ३) भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण – महाराष्ट्र – संपा. अरुण जाखडे, ४) गाणाऱ्याचे पोर – राघवेन्द्र भीमसेन जोशी, ५) ज्ञानतपस्वी रुद्र (नरहर रघुनाथ फाटक यांचे चरित्र) – अचला जोशी, ६) असा घडला भारत – संपा. सुहास कुलकर्णी, मिलिंद चंपारनेरकर, ७) गवत्या – मिलिंद बोकील, ८) अस्वस्थ वर्तमान – आनंद विनायक जातेगावकर, ९) खेळघर – रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, १०) आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण – शिल्पकार चरित्रकोश खंड ६ – संपा. सुहास बहुळकर, दीपक घारे, ११) पत्रकार दि. वि. गोखले : व्यक्तित्व व कर्तृत्व – संपा. नीला उपाध्ये, १२) चलत चित्रव्यूह – अरुण खोपकर, १३) त्वचा – भारत सासणे, १४) इन्व्हेंस्टमेंट – रत्नाकर मतकरी, १५) प्रिय बाबुआण्णा  - नंदा पैठणकर, १६) ब, बळीचा – राजन गवस, १७) मनगंगेच्या काठावर – सविता गोस्वामी, अनु. सविता दामले, १८) सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध – म. सु. पाटील, १९) रंग नाटकाचे – पुष्पा भावे, २०) प्रदीप लोखंडे, पुणे १३ – सुमेध वडावाला-रिसबूड, २१) ग्रेट भेट – निखिल वागळे, २२) चांदण्याचा रस्ता – प्रकाश नारायण संत, २३) मनातली माणसं – नरेंद्र चपळगावकर, २४) रूपवेध – डॉ. श्रीराम लागू.
.............................................................................................................................................
२०१४
१) मेळघाटातील मोहोर : डॉ. रवींद्र कोल्हे\डॉ. स्मिता कोल्हे – मृणालिनी चितळे, २) घूमर – आनंद अंतरकर, ३) रंग याचा वेगळा : दत्तप्रसाद दाभोळकर – लेखन आणि जीवन – संपा. भानू काळे, ४) खिडक्या अर्ध्या उघड्या – गणेश मतकरी, ५) प्रेमातून प्रेमाकडे – अरुणा ढेरे, ६) तत्पूर्वी – दासू वैद्य, ७) कवीची मस्ती – विजय पाडळकर, ८) हुमान – संगीता धायगुडे, ९) अश्वमेध – रवींद्र शोभणे, १०) ईश्वर डॉट कॉम – विश्राम गुप्ते, ११) इंदिरा (इंदिरा संत यांची समग्र कविता), १२) झपूर्झा – अच्युत गोडबोले, १३) धूळमाती – कृष्णात खोत, १४) अॅट एनी कॉस्ट – अभिराम भडकमकर, १५) बंद दरवाजा – भारत सासणे.
.............................................................................................................................................
२०१५
१) टाटायन – एक पोलादी उद्योगगाथा  - गिरीश कुबेर, २) लस्ट फॉर लालबाग – विश्वास पाटील३) मम म्हणा फक्त – वीरधबल परब, ४) जिव्हाळा – रामदास भटकळ, ५) त्रिबंध – महेश एलकुंचवार, ६) शोध – मुरलीधर खैरनार, ७) लांबा उगवे आगरी – म. सु. पाटील, ८) मुद्रा – आशा बगे, ९) अर्घ्य – मधु मंगेश कर्णिक, १०) बिछडे सभी बारी बारी – बिमल मित्र, अनु. चंद्रकांत भोंजाळ, ११) नाटकवाल्याचे प्रयोग – अतुल पेठे, १२) वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा – जयंत पवार, १३) उद्या – नंदा खरे,  १४) देवाचे लाडके – विनय हर्डीकर, १५) मी माझ्याच थारोळ्यात – नीरजा, १६) रघुनाथ त्रिवेदी यांच्या कथा – अनु. जयप्रकाश सावंत, १७) अर्पणपत्रिकेतून जी.ए.दर्शन – वि. गो. वडेर, १८) खेळीया रे – वसंत वाहोकार, १९) चोषक फलोद्यान – रंगनाथ पठारे, २०) जाणिवा जाग्या होताना – अरुणा ढेरे, २१) तहानलेले पाणी – विश्वास वसेकर, २२) पॉप्युलर रितीपुस्तक – रामदास भटकळ, मृदुला जोशी, २३) भुई भुई ठाव दे – सीताराम सावंत, २४) माझे रंगप्रयोग – रत्नाकर मतकरी, २५) मार्ग – मिलिंद बोकील.
.............................................................................................................................................
२०१६
१) भुईरिंगण – रश्मी कशेळकर, २) मन में है विश्वास – विश्वास नांगरे-पाटील, ३) सय – माझा कलाप्रवास - सई परांजपे, ४) उगम – मोनिका गजेंद्रगडकर, ५) विरंगी मी, विमुक्त मी – डॉ. अंजली जोशी, ६) आणि मग एक दिवस – नसीरुद्दीन शहा, अनु. सई परांजपे, ७) सुन मेरे बंधू रे – एस. डी. बर्मन यांचे जीवनगीत – सत्या सरन, अनु. मिलिंद चंपानेरकर, ८) वाडी-वस्ती – संपा. आल्हाद गोडबोले, ९) मुद्रणपर्व – दीपक घारे, १०) माती, पंख आणि आकाश – ज्ञानेश्वर मुळे, ११) दरवळे इथे सुवास – अंबरीश मिश्र, १२) स्वत:तल्या परस्त्रीचा शोध – सुजाता महाजन, १३) पांढरे हत्ती – रवींद्र शोभणे, १४) कार्यमग्न – अनिल अवचट, १५) आपले बुद्धिमान सोयरे – सुबोध जावडेकर, १६) अनुवाद – आशा बगे, १७) अचंब्याच्या गोष्टी – संपा. सुबोध जावडेकर, मधुकर धर्मापुरीकर, १८) मंटोच्या निवडक कथा – अनु. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, १९) पोर्ट्रेट पोएम्स – विश्वास वसेकर, २०) चारीमेरा – सदानंद देशमुख, २१) उजव्या सोंडेच्या बाहुल्या  - प्रवीण दशरथ बांदेकर.
.............................................................................................................................................
२०१७
१) लीळा पुस्तकाच्या – नीतीन रिंढे, २) वाचत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर – निरंजन घाटे, ३) अंगारवाटा – शोध शरद जोशींचा – भानू काळे, ४) निवडक बाबूराव अर्नाळकर – संपा. सतीश भावसार, ५) दंशकाल – हृषिकेश गुप्ते, ६) कालचक्र – अरुण टिकेकर, ७) धूळपेर – आसाराम लोमटे, ८) मोराची बायको – किरण येले, ९) लोभस – एक गाव, काही माणसं – सुधीर रसाळ, १०) पायी चालणार – प्रफुल शिलेदार, ११) माझी वाटचाल – राम प्रधान, १२) ऑर्गन – आशा बगे, १३) गगनिका – सतीश आळेकर, १४) चित्रभास्कर – पं. भास्कर चंदावरकर, अनु. आनंद थत्ते, १५) तीन पायांची शर्यत – डॉ. बाळ फोंडके, १६) लोककवी साहिर लुधियानवी – अक्षय मनवानी, अनु. मिलिंद चंपानेरकर, १७) विश्वस्त – वसंत वसंत लिमये, १८) नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य, १९) पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान, २०) परतवारी – सुधीर महाबळ, २१) माझा धनगरवाडा – धनंजय धुरगुडे, २२) अटलजी – कवीहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी – सारंग दर्शने, २३) नुसताच गलबला – अशोक कोतवाल, २४) भटकेगिरी -  द्वारकानाथ संझगिरी.
बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कबीर, तुकाराम, रामसामी पेरियार, प्रबोधनकार ठाकरे, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स, व्लादिमीर लेनिन, जॉन स्टुअर्ट मिल, कांशीराम, गेल ओमवेट, कांचा इलाया, मा म देशमुख, आ ह साळुंखे, शक्य होत तेवढे वेस्टर्न फिलॉसॉफर्स आणि भारतीय आस्तिक नास्तिक दर्शनकार इत्यादी इत्यादी.



वरील पुस्तकांचे प्रकाशन शोधायला इंटरनेटवर  www.bookganga.com या वेबसाइटवर


चला जगण्याची दीशा बदलुया 
शिक्षितांना सुशिक्षित बनवुया

0 comments: