परिवर्तन
२. मग उसाला हमीभाव दिला नाही, व साखर कारखान्यांची वाट लावली. गरीब शेतकरी कर्जबाजारी झाला. मात्र ठराविक चमचे साखर सम्राट झाले.पाटील शेठ,सावकार झाले.
३.शेतमालाला हमीभाव नाकारला, शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागल्या. धरणाच्या नावाने जमिनी कवडी मोल भावात लाटल्या पुनर्वसनाला मात्र ठेंगा दाखवला. पाणी private सेक्टर ला पुरवले.अनेक शेतकरीस जणांवर आत्महत्या करण्याची नामुष्की ओढावली.
४.शेतकरी, कामगार, दलित, गरीब याच्या मुलाला मिळणारे शिक्षण महाग केले. private शाळा व hispitals आणले, व सरकारी शाळा दवाखाने आचकी देउ लागले.
५.बँक, शाळा,पोस्ट,विजवितरण सगळीकडून सरकारी नोकऱ्या बंद केल्या व विनाअनुदानित करार तत्व प्रणाली आणली.
६.स्पर्धा परीक्षा वाढवल्या private tutions चा बाजार सुरुकेला. त्यात गरीब दुबळा दलित आदिवासी शेतकरी यांची मुले स्पर्धेच्या बाहेर गेली.
७. राजकारणाच्याने जात, आरक्षणा,धर्म, मंदिर, मस्जिद व रंगाचे, वर्णाचे भांडण लावली. त्यांनी ठराविक दलाल निर्माण केले त्यांना राजकीय प्रलोभन,पद, पैसे व खोटा सन्मान दिला.
खा.उ.जा धोरणाचे चुकीची अंमल बजावणी केली. व ठराविक राजकारण्यांचा वंशवाद तयार झाला. व हितसंबंध जोपासण्याची कुरित आली.
अदानी अंबानी सारख्या अनेक लोकांकडे अमाप पैसा आला. सरकार पैश्याच्या हातचे बाहुले बनले.
पैसा सबकुछ बनला त्याने नाती-गोती नष्ट केली. त्याने भ्रष्टाचार अनीती वाढवली.
८. सरकारी नोकरदारास पेन्शन नाही, विधवा वयोवृद्धास वेळेवर सहाय्य नाही. सुशिक्षीत लोकांस नोकरी अथवा भत्ता नाही. मागास वर्गाच्या बॅकलॉक च्या जागा भरत नाही.
९. आता S T बंद पाडल्या की खाजगी वहातुकीचा धंदा सुरू करण्याचा विचार आहे..
पण त्याही पेक्षा डोळा सर्व जमिनीवर...
काय नितीमत्ता युक्त राजकारण चाललंय..
अजून किती दिवस जनता फसवणूक करून घेणार स्वतःची?
0 comments: