माता सवित्रीने महात्मा फुलेंच पाठबळ घेऊन स्त्री शिक्षणाचा, समानतेचा व न्यायाचा लढा आयुष्यभर चालविला. सत्यशोधक सवित्रीमाईने दिन-दुबळ्या गरीब समाजासाठी आयुष्यभर कष्ट उपसले.इथल्या पुरुषसत्ताक, कर्मठ व सनातनी व्यवस्थेला मूठमाती वाहिली.
माता जिजाऊंनी बाळ शिवबाला जे बाळकडू दिले. त्यामुळे शिवाजी महाराज सर्वसमावेशक स्त्रीसन्मान करणारे न्यायप्रिय शूर छत्रपती ठरले.
माता रमाईने बाबासाहेब परदेशात असताना भारतात राहून शेणाच्या गोवऱ्या विकून विना तक्रार संसार चालविला व सोबत केली.
सावित्री माईच्या त्यागाची जाण अन भान असणाऱ्या व तो वसा चालवू ईच्छीणाऱ्या तसेच...
माता जिजाऊ प्रमाणे न्याय बाळकडू देणाऱ्या माता भगिनींना....
संसार गाड्यात स्मितवदनाने यशस्वी साथसंगत करणाऱ्या...तमाम नारीशाक्तीस जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दीक शुभेच्छा
0 comments: