FIFA वर्ल्ड कप, जपान विरुद्ध कोलंबिया, ठिकाण: Mordovia Arena, रशिया येथे सामना झाला. सामना जपान ने २-१ ने जिंकला देखील त्यानंतर जपानी प्रेक्षकांनी संपूर्ण staddium मध्ये पडलेले disposaal अवघ्या ३० मिनिटांत उचलून मैदान स्वच्छ केलं. मजेदासर गोष्ट म्हणजे जपानने असंच मागच्या FIFA वर्ल्ड कप वेळीही केलं होतं.तेव्हा तर त्यांचा संघ सामनाही हरला होता.
.
मुद्दा हा की जपान हे करू शकतं आणि ते देखील परदेशात. कसं?
कारण स्वछता ही स्वछ विचारातून, संस्कारातून साकार होत असते.स्वछता ही परदेशातही दिसते त्यातून तुमची मानसिकता साकार होते.
त्यासाठी देशभक्तीची, जाहिरातबाजीची लेबल चिटकवून होत नाही. नाय म्हणजे माँ गंगा ने बुलाया म्हणत गंगा सफाईचे 2958 करोड साफ केलेत. दुसर्याच्या दारात कुत्रे हगवणारे, सरकारी कार्यालये आन बिल्डिंचे कोपरे पानखाऊन पिचकाऱ्या मारुन भरणारे आहेत आपल्या देशात.
स्वछ भारत बोंबलून होत नसतो हे चायघाल्या मोद्रीच्याना कळायला हवं. झंडूराष्ट्र निर्माण करू म्हणणारे देशातील हाफचड्डी गॅंग असो नाहीतर फशीवसेना असो या मोठ्या संघटना स्वच्छ भारत ठरवलं तर प्रभावीपणे राबवू शकतात.
परंतु परदेशात जाऊन चमचे चोरणार्यांच्या देशात देशभक्ती ही एखाद्या गरीबाला तांदूळ चोरल्या कारणाने रस्त्यावर ठार मारुन सिध्द होते. हागरंग दल आणि विश्व झंडू परिषदेचं सदस्य होऊन प्रेमी युगल आणि मुस्लिमांना mob lynching करणारे हे आतंकवादी संघटन देशप्रेमी ठरतात.?
Footpath वर माणसं चिरडणाऱ्याची लोक हित faan असतात. Sunny leone ला सर्वाधिक पाहणारे हेच लोक स्त्रियांना बुरखा घालायला अन राजवाडी पदर घ्यायला सांगतात.
येथे भोतमांगोच्या बायको अन मुलीच्या मायअंगात भर दिवसा सगळ्या गावासमोर लाकडी बांबू अन सळया टाकल्या जातात. अन क्रूर थट्टा म्हणजे न्याय मागता मागता 20 वर्षाने भोतमांगो मरतो पण न्याय मिळत नाही. मात्र अपराध करणाऱ्यांच्या शोभा यात्रा निघतात तेव्हा ह्यांचा धर्म अन न्याय कुठे जातो कोण जाणे. रोहित वेमुलाला येथे फास घ्यावा लागतो. आखलाख ला दगडाने ठेचून मारले जाते.
अशी मानसिकता असणाऱ्या देशात स्वच्छता ती काशी येणार..?????????
.
म्हणून येथिल डोक्यातली घाण साफ झाल्याबिगर स्वच्छता येथे येणार नाही. माझा देश महासत्ता बनवण्यासाठी हे नितांत गरजेचे आहे.
होय येथे भारत स्वच्छता मोहिम काढावी लागेल.
प्रबुद्ध भारत 🇮🇳
0 comments: